➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) मार्फत विविध पदांच्या ४१८७ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४१८७ जागा
दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Post a Comment