➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
विषय :- गणित
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
संख्या :- 1
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
1) 102 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 4 थी त्रिकोणी संख्या काढा ?
उत्तर :- 102 ✖ 2 = 204
👉204 च्या अलिकधील पूर्ण वर्ग संख्या =196
👉196 चि वर्गमूल संख्या =14
👉102 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 4 थी त्रिकोणी संख्या काढा
4 थी त्रिकोणी संख्या
👉14 - 4 = 10
👉10 च्या नंतर चि संख्या भागिले 2
(10 ✖ 11) / 2 = 110 /2
➤55
उत्तर :-102 च्या अगोदरची 4 थी त्रिकोणी संख्या = 55
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
2 ) 13 ते 47 पर्यंत किती नैसर्गिक , सम व विषम संख्या आहेत ?
➤सूत्र :- नैसर्गिक संख्या = (शेवटची संख्या -1 ली संख्या ) + 1
👉एकूण नैसर्गिक संख्या = (47-13) + 1 = 35
👉सम व विषम संख्या = 35/2 =17
👉17 आधीक 1 = 17+1 = 18
👉13 व 47 या दोन्ही संख्या विषम असल्यास विषम संख्येत 1 मिळवावा
➤ विषम संख्या = 17
➤सम संख्या = 18
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
लसावि , मसावि
3) दोन संख्याचा गुणाकार 216 आहे . मसावी 12 असल्यास लसावी किती ?
➤दोन संख्याचा गुणाकार = मसावि ✖ लसावि
216 = 12 ✖ लसावि
लसावि = 216/12
लसावि = 18
➤ उत्तर :- दोन संख्याचा गुणाकार 216 आहे . मसावी 12 असल्यास 👉लसावी = 18
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
PYQ [लसावि , मसावि]
➤4) लसावि 510 व मसावि 34 असल्यास लहान संख्या सांगा ?
➤सूत्र :- लसावि / मसावि
510 / 34 =15
➤5 ✖ 3
👉सूत्र :- मोठी संख्या = मोठा असामाईक अवयव ✖ मसावि
👉सूत्र :-लहान संख्या = लहान असामाईक अवयव ✖ मसावि
मोठी संख्या = 5 ✖ 34 =170
👉=170
लहान संख्या = 3 ✖ 34 =102
👉= 102
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
PYQ [लसावि , मसावि]
5) 6 ने भाग जाणाऱ्या तिन अंकी एकूण संख्या किती ?
👉6 ने भाग जाणारी लहानात लहान तिन अंकी संख्या = 102
👉6 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी तिन अंकी संख्या = 996
➤सूत्र :- शेवटचे पद = a +(n -1 ) d 'n' शोधा
996=102 + (n-1)6
996 -102 = (n-1)6
894 = (n-1)6
894/6=(n-1)
(n-1)=149 + 1
n = 150
👉उत्तर :-
➤ 6 ने भाग जाणाऱ्या तिन अंकी एकूण संख्या = 150
➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠➠ ➠➠➠➠➠➠➠
Post a Comment