चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2 जानेवारी 2024
Q1. कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) गुजरात
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक
Ans: गुजरात
Q2. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी BRICS गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे?
(A) श्रीलंका
(B) इस्राइल
(C) जपान
(D) अर्जेंटिना
Ans: अर्जेंटिना
Q3. भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?
(A) उज्जैन
(B) द्वारका
(C) वाराणसी
(D) अयोध्या
Ans: द्वारका
Q4. लडाखच्या रस्त्यांसाठी सरकारने किती रुपयांचा निधी जाहीर केला आहे?
(A) 1500 कोटी
(B) 1300 कोटी
(C) 1260 कोटी
(D) 1170 कोटी
Ans: 1170 कोटी
Q5. पाँडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर
(B) भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुरमू
(C) पाँडिचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी
(D) किरण बेदी
Ans: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर
Q6. ‘The Babri Masjid Ram Mandir Dilemma’ हे पुस्तक कोणी लिहीले आहे?
(A) कपिल सिब्बल
(B) माधव गोडबोले
(C) राम माधव
(D) विश्वास पाटील
Ans: माधव गोडबोले
Q7. नासाच्या अभ्यासानुसार 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या जवळ येणार्या लघुग्रहाचे नाव काय आहे?
(A) सुपरनोवा
(B) हल्क
(C) अपोफिस
(D) स्पार्टन
Ans: अपोफिस
Q8. संयुक्त जनता दल (JDU) च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अखिलेश यादव
(B) लालूप्रसाद यादव
(C) नितीश कुमार
(D) कुमार विश्वास
Ans: नितीश कुमार
Q9. नुकताच केंद्र सरकार सोबत शांतता करार केलेली उल्फा ही बंडखोर संगठना कोणत्या राज्यात आहे?
(A) छत्तीसगढ
(B) हरियाणा
(C) आसाम
(D) नागालँड
Ans: आसाम
Q10. 50 व्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे?
(A) झारखंड
(B) आसाम
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान
Ans: झारखंड
Q11. सुकन्या समृध्दी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ करण्यात आली आहे?
(A) 0.7
(B) 0.40
(C) 0.30
(D) 0.20
Ans: 0.20
Q12. कोणत्या राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) झारखंड
(B) महाराष्ट्र
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान
Ans: महाराष्ट्र
Q13. Why Bharat Matters हे पुस्तक कोणी लिहीले आहे?
(A) शशी थरूर
(B) एस जयशंकर
(C) अनुराग ठाकूर
(D) निर्मला सीतारमण
Ans: एस जयशंकर
Q14. कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे?
(A) सहकार आयुक्त
(B) साखर आयुक्त
(C) कामगार आयुक्त
(D) शिक्षण आयुक्त
Ans: सहकार आयुक्त
Q15. महाराष्ट्र राज्य पाच वर्षात किती जिल्ह्यात मिशन ड्रोन प्रकल्पा अंतर्गत ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे?
(A) 10
(B) 11
(C) 12
(D) 13
Ans: 12
Post a Comment