डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती

नाव:- भीमराव रामजी आंबेडकर (सकपाळ)
जन्मस्थान:- महू – मध्य प्रदेश
मुळगाव:- आंबावाडे रत्नागिरी
वडिलांचे नाव:- रामजी सकपाळ
आईचे नाव:- भिमाबाई सकपाळ
पत्नीचे नाव:- रमाबाई आंबेडकर (विवाह १९०६ – मृत्यू १९३५)
सविता आंबेडकर (विवाह 1948 – मृत्यू 2003)
अपत्य:- यशवंत आंबेडकर
धर्म:- आधी महार हिंदू
धर्मांतरानंतर बौद्ध
पुरस्कार:- भारतरत्न मरणोत्तर
महापरिनिर्वाण:- 6 डिसेंबर 1956 दिल्ली
मुद्दे
Post a Comment