Top News

Marathi Vyakran Mhani : नेहमी परीक्षेत येणाऱ्या 20 समानार्थी म्हणी

Marathi Vyakran Mhani : म्हणी म्हटले की आजकाल सर्वच परक्षेत येतात. आज आपण नेहमी परीक्षेत येणाऱ्या 20 समानार्थी म्हणी पाहणार आहोत.



आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच

साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

खाण तशी माती - बाप तसा बेटा

आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून

काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे

घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच

चोरावर मोर - शेरास सव्वाशेर

जशी देणावळ तशी खानावळ- दाम तसे काम

पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस

नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही

नाव मोठं लक्षण खोटं - बडा घर पोकळ वासा

कावळा बसायला आणि फाटा तुटायला - बेलाफुलाची गाठ पडणे

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - पी हळद अन हो गोरी

वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला

वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण

Post a Comment

Previous Post Next Post